अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोला यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात

 


अकोला- स्थानिक अकोला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा अकोला च्या वतीने माळी भवन ज्योती नगर येथे शिवजयंती उत्सवाचे  आयोजन करण्यात आले होते .

सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महामानवांच्या प्रतीमेस हारार्पण करण्यात आले करून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री बळीरामजी शिरस्कर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ माया ताई ईरतकर , श्री अनिल भाऊ शिंदे, श्री उमेश मसने, श्री दिनकरराव वाघ, डॉ प्रवीण लोखंडे श्री संजय बोळे ,बी सी डॉकांबळे श्री राहुल वरोकर, ज्योतीताई  भवाने ,प्रा बोबळे सर, प्रा भड सर श्री मनोहर उगले, श्री संजय मुळे, शिरसागर साहेब सौ ज्योती ताई नीखाडे,डॉ नंदरघने ताई, श्री सुनील भाऊ तायडे श्री राजेंद्र पाटील, श्री अंकित सानप. आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायाताई ईरतकर, यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश मसने यांनी केले आभार डॉ नंदरधने ताई यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले..

Post a Comment

0 Comments