आबेडकरी समाजाला सत्तेत बनसवणे हेच रिपब्लिकन सेनेचे ध्येय-भाई दिलीप खरात



 सिंदखेडराजा/  मनोज जाधव

आंबेडकरी समाजाला सतेत बसवुन समाजाच्या न्याय हक्क मिळविण्याचे काम  सरसेनानी आंनदराज आंबेडकर  करत असुन  समाजाने आता आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी रिपब्लीकन सेनेच्या पाठीशी ऊभे रहावे असे आवाहन रिपब्लीकन सेनेचे युवा आघाडी चे राज्य ऊपाध्याक्ष यांनी सोयंदे तालुका सिंदखेडराजा येथे नामफलकाच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

सिदखेड राजा  तालुक्यातील सोयदेव या गावी रिपब्लिकन युवा सेने च्या नामफलकाचे अनावरण  सरसेनानि आनंदराज आबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र युवा अध्यक्ष किरण दादा घोगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  महाराष्ट्र  युवा   उपाध्यक्ष समाज भूषण भाई दिलीपजी खरात  व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली   वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून अनावरण  करण्यात आले. या  गोरगरीब समाजाला सत्तेत  बसवण्यासाठी  आपण सर्वांनी सरसेनानि आनंदराज आबेडकर यांचे  हात बळकट करावे आता आनंदराज आंबेडकर  च या समाजाला  दिशा देण्याचे काम करत करू शकतात  त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी  प्रामाणिक राहून समजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे असे आवाहन भाई दिलीप खरात  यांनी केले या प्रसंगी जिल्हा  अध्यक्ष भाई  विजयकांत  गवई जिल्हा कार्याध्यक्ष   सलीम भाई  उपाध्यक्ष ब्रम्हा भाऊ  साळवे प्रमूख उपस्थिती त तालुका अध्यक्ष ब्रम्हा भाऊ पाडमुख जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन काकडे यांच्या हस्ते  पत्रकार तथा सरपंच  रामदास कहाळे सरपंच कोडीबा खरात याच्या  श्रीपत रंधवे भाई संतोष ससाणे  यांच्या मार्गदर्शनाखाली  त्याची सर्व टीम प्रेम भाई खरात संजय गवई किशोर पाडमुख भाई प्रमोद रंधवे अधिकार घेवनदे युवा नेते आकाश भाई तौर बाळू भाऊ खरात  युवा नेते अक्षय उबाळे  संदीप शिनगारे आकाशभाई साळवे रमेश काबळे  अरुण खरात दादा व सोयंदेव येथिल ग्रामशाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य  गावतील  बहुसंख्य पुरुष महिला हजर होत्या.

Post a Comment

0 Comments